गोदावरी नदीपात्रात वऱ्हाडाची पिकअप उलटली

दोघांचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी
गोदावरी नदीपात्रात वऱ्हाडाची पिकअप उलटली

निफाड | Niphad

नांदूरमध्यमेश्वर ( Nandurmadhymeswher) येथे गोदावरी (Godawari River) पुलावरुन वऱ्हाडाची पिकअप (Pickup) नदीपात्रात उलटल्याने (Drowning) दोन जण जागीच ठार (Two Death) झाले तर चार ते पाच महिला जखमी (Women's Injured) झाल्या आहे.

मधुकर कारभारी घुले (५५) राहणार जळगाव ता येवला सई विकास देवकर (०६, रा श्रीरामपूर जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com