Photo Gallery :  झेंडूच्या फुलांंनी बाजारपेठ सजली

Photo Gallery : झेंडूच्या फुलांंनी बाजारपेठ सजली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजया दशमी अर्थात दसरा सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ झेंडूच्या फुलांंनी सजली असुन चौका चोकात मोठ्या प्रमाणावर झेडु फुले विक्री होत आहे . झेंडुची फुले व आपट्याची पाने खरेदीसाठी बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली.

Related Stories

No stories found.