नाशिक | प्रतिनिधी Nashikशहरात आज दुपारी पाच वाजेच्या दरम्यान पावसाने ( Rain ) हजेरी लावल्याने उकड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.