Sinnar News : पेट्रोल पंप चालकाला पाच हजार रुपयांचा गंडा

Sinnar News : पेट्रोल पंप चालकाला पाच हजार रुपयांचा गंडा

विंचूर दळवी | वार्ताहर | Vinchoor Dalvi

सिन्नर-नाशिक महामार्गावरील (Sinnar-Nashik Highway) सिन्नर बायपासजवळ (Sinnar Bypass) रेवती पेट्रोल पंपावर (Petrol pump) डिझेल भरण्यासाठी आलेल्या चार अज्ञात इसमांनी (Unknown Person) पंप चालकाला पाच हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे...

Sinnar News : पेट्रोल पंप चालकाला पाच हजार रुपयांचा गंडा
Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार (दि. २०) रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास एक काळया रंगाची कार डिझेल (Diesel) भरण्यासाठी पंपावर आली होती. यावेळी कारमध्ये (Car) चार इसम बसलेले होते. त्यातील एक जण कारमधून उतरत लघवी करण्यासाठी पुढे गेला. त्यानंतर कारमध्ये असणाऱ्या तिघांनी गाडीत पाच हजार रुपयांचे डिझेल भरले व एटीएम कार्ड (ATM Card) पंपावरील कामगारांना स्वॅबसाठी दिले.

Sinnar News : पेट्रोल पंप चालकाला पाच हजार रुपयांचा गंडा
Sanjay Raut : "दीडशहाणे मंत्री..."; दादा भुसेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा संताप

यानंतर त्यांनी पंपावरील कामगारांना सांगितले की पिन नंबर पुढे गेलेल्या व्यक्तीकडे आहे. यावेळी एक कामगार पुढे गेलेल्या इसमाकडे गेला असता कारमध्ये बसलेल्या अज्ञात इसमांनी कारला सेलमारून एटीएम सोडून पळ काढला. त्यानंतर पंपावरील कामगारांनी कारचा नाशिकरोडपर्यंत (Nashik Road) पाठलाग केला परंतु, कार त्यांना सापडली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Sinnar News : पेट्रोल पंप चालकाला पाच हजार रुपयांचा गंडा
केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; नाशिक, अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com