पंचवटी हुंदाईकडून पर्यावरण दिन साजरा
नाशिक

पंचवटी हुंदाईकडून पर्यावरण दिन साजरा

Dinesh Sonawane

पंचवटी हुंदाईकडून पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला . यानिमित्ताने फ्री पीयूसी चेक अप व ड्राय वॉश करताना प्रत्येक कारमागे १२० लिटर पाण्याची बचत हे सांगत होते. हे सांगून ड्राय वॉशचा आग्रह धरण्याचा संदेश शेवटी ग्राहकांना रोपट्यांचे वाटप करून करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com