वारकरी भवन येथे पाडवा पहाटचे आयोजन

वारकरी भवन येथे पाडवा पहाटचे आयोजन

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सिन्नर शहरातील विजयनगर मधील वारकरी भवन मध्ये "पाडवा पहाट" कार्यक्रमाचे दिनांक 05/11/2021 शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास सिन्नरचे सुपुत्र, सुप्रसिद्ध युवा गायक," सूर नवा,ध्यास नवा कलर्स TV मराठी फेम, उत्तर महाराष्ट्र आयडॉल 2018 विजेता, स्टेट आणि नॅशनल युथ फेस्टिवल - सुवर्णपदक विजेता, विनर ऑफ इंटरनॅशनल युथ फेस्टिवल "श्रीलंका" हर्षद गोळेसर यांचा सुमधुर भावगीत व भक्तीगीतांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे

‌आपल्या सिन्नरच्या सुपुत्राचा सुमधुर आवाज देशभर पोहोचवण्यासाठी, त्याच्या कलेला दाद देण्यासाठी आपली सर्वांची उपस्तिथी अनमोल आहे सर्वं सिन्नर करांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास यावे असे आव्हान कार्यक्रमाचे संयोजक विशाल राजेंद्र चांडोले यांनी केले आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com