दिंडोरी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींंवर प्रशासक नियुक्तीचे आदेश

जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी दिले आदेश
दिंडोरी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींंवर प्रशासक नियुक्तीचे आदेश

ओझे। वार्ताहर Oze / Dindori

दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) ३५ ग्रामपंचायतची ( Grampanchayats ) मुदत १० ते २३ जुलै दरम्यान संपुष्टात येत आहे या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी लिना बनसोड ( ZP CEO- Leena Bansod ) यांनी विस्तार अधिकारी यांना प्रशासकपद निवडीच्या ( appointment of administrators ) निर्णयाचे आदेश जारी केला आहे.त्यानुसार दिंडोरी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारीची नियुक्ती करण्यात आली आहे

अंबानेर ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी प्रविण हिरामण बहिरम यांची नेमणुक करण्यात आली असून करजवण येथील ग्रामपालिकेच्या प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी पोपट शेकाजी पाटिल हे काम पाहणार आहे. खेडले- श्रीमती संजीवनी किसन चौधरी, जानोरी- अण्णा किसन गोपाळ,देवपाडा- श्रीमती संजीवनी किसन चौधरी, मोखनळ- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी,

वरवंडी- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, कोचरगाव-विजय विठ्ठल शेवाळे, तळेगाव.दिं-प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, दहेगाव- श्रीमती संजीवनी किसन चौधरी,निगडोंळ- अण्णा किसन गोपाळ, फोफशी- प्रविण हिरामण बहिरम, भातोंडे-श्रीमती संजीवनी किसन चौधरी, मोहाडी- अण्णा किसन गोपाळ,रासेगाव- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, धाऊर- विजय विठ्ठल शेवाळे, अक्राळे- यशपाल काशिनाथ ठाकरे,आंबेवणी- विजय विठ्ठल शेवाळे,

उमराळे खु.- अण्णा किसन गोपाळ, कृष्णगाव- श्रीमती संजीवनी किसन चौधरी, को-हाटे-प्रताप विठ्ठलसिंग परदेशी,जऊळके दिं.- अण्णा किसन गोपाळ, देवपूर- प्रविण हिरामण बहिरम,देवठाण- प्रविण हिरामण बहिरम, राजापूर- विजय विठ्ठल शेवाळे, वरखेडा-विजय विठ्ठल शेवाळे, शिवनई- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, टिटवे-यशपाल काशिनाथ ठाकरे,कसबेवणी- श्रीमती संजीवनी किसन चौधरी,तळ्याचापाडा- यशपाल काशिनाथ ठाकरे, पळसविहिर- विजय विठ्ठल शेवाळे, पिंपळणारे- अण्णा किसन गोपाळ, मडकीजांब- प्रताप विठ्ठलसिंग परदेशी, मुळाणे- प्रविण हिरामण बहिरम, खतवड-यशपाल कशिनाथ ठाकरे या गावांच्या प्रशासकपदी या विस्तार अधिका-याची नेमणूक करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com