ऑर्बिट पक्ष्याला जीवनदान

पक्षी मित्राने औषधोपचार करून पुन्हा सोडले मूळ अधिवासात
ऑर्बिट पक्ष्याला जीवनदान

नवीन नाशिक | प्रतिनिधी

झाडांवर अडकलेल्या मांजामुळे अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाच एका जखमी ऑर्बिट पक्षाला पक्षीमित्र नंदकिशोर गांगुर्डे यांनी जीवनदान दिले...

कामटवाडे येथे एका झाडावर अडकून व त्यानंतर जमिनीवर जखमी अवस्थेत जखमी ऑर्बिट पक्षी पडला. पक्षीमित्र नंदकिशोर गांगुर्डे यांनी त्याला तत्काळ घरी नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

पक्षाला उडता यायला लागल्यानंतर त्याला पुन्हा आकाशात सोडण्यात आले. नायलॉन मांजा वापरू नका असे कळकळीचे आवाहन यावेळी गांगुर्डे यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com