कांदा बाजारभावात सुधारणा

कांदा बाजारभावात सुधारणा
कांदा बाजार भाव

येवला | प्रतिनिधी | Yeola

येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर (Yeola and Andarsul Market Yard) या सप्ताहात उन्हाळ कांदा आवक टिकून आहे. बाजारभावात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले....

सप्ताहात एकूण कांदा आवक ५५ हजार ३२१ क्किंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० रूपये ते कमाल २ हजार १७० रुपये तर सरासरी १ हजार ७५० रुपये प्रति क्किंटलपर्यंत होते.

तसेच उपबाजार अंदरसुल (Andarsul) येथे कांद्याची एकूण आवक ३५ हजार ९७९ क्किंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० रूपये ते कमाल २ हजार १४२ रुपये तर सरासरी १ हजार ७०० रुपये प्रति क्किंटलपर्यंत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com