मखमलाबाद परिसरात एकाची आत्महत्या
नाशिक

मखमलाबाद परिसरात एकाची आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

गळफास लावून घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.27) सकाळी मखमलाबाद परिसरात उघडकीस आली.

देविदास संतु भोर (40, रा. भोरमळा, मखमलाबाद) असे आत्महत्या करणार्‍या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर यांनी राहते घरी टांगलेल्या साडीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com