फुलेनगरला पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

फुलेनगरला पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

फुलेनगर (Phulenagar) येथे पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. युनूस सय्यद (३२) (Yunus Sayyed) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे....

युनूस सय्यद (३२, वज्रेश्वरी नगर पंचवटी) यांनी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान म्हैशीचे पारडू धुण्यासाठी पाटावर नेले होते. पाटावर म्हशीचे पारडू धुत असताना भवऱ्यात अडकले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com