
नाशिक | प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात दिवसभरात एका रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आला आहे. तर मागील चोवीस तासात एका रुग्णाने करोनावर मात केली....
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मालेगाव क्षेत्रातील रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज एकही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.