दारणा-वालदेवी संगम नदीपात्रात बुडून एकाचा मुत्यू
USER

दारणा-वालदेवी संगम नदीपात्रात बुडून एकाचा मुत्यू

नाशिकरोड|Nashik

चेहेडी पंपीग (Chehedi Pamping Station) दारणा वालदेवी नदी (Darana Valdevi river) पात्रात एका इसमाचा बुडल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्या नंतर अग्निशामक पथक (Fire brigade) घटनास्थळी शोध घेऊन मुतदेह बाहेर काढण्यात आला.

शुक्रवारी सौभाग्य विवेकानंद सोसायटी (Saubhagya Vivekanand Sociaty) येथील ज्ञानेश्वर सांरगधर गोढे ( ६५ ) हे शुक्रवारी चेहेडी पंपीग येथील दारणा वालदेवी संगमावर बुडाल्याची घटना घडली होती. यानंतर शनिवारी अग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले.

अगिशामक पथकाच्या रमेश काळे, शिवाजी खुळगे, राजेंद्र आहेर, मनोज साळवे, फकीर भालेराव श्रीरंग आडके, आदींनी अथक प्रयत्न करत मुतदेह बाहेर काढला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com