नांदगाव : पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू

नांदगाव : पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू

नांदगाव | Nandgoan

पाय घसरुन विहिरीत पडल्याने युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गिरणानगर येथे घडली.

गुरुनाथ संजय शिदे (२१) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, गिरणानगर येथील विहिरीवर गुरुनाथ पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरुन पडला.

या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.हवा. सुर्यवंशी करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com