Photo Gallery : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

Photo Gallery : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

मोठ्या आनंदाने आगमन झालेल्या दीड दिवसाच्या बाप्पाला Ganpati Bappa निरोप देण्यात आला. घरातच शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन immersion करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

गणपती बाप्पा 10 दिवसांचा बसविण्याची प्रथा असली तरी अनेक ठिकाणी 9, 7, 5 व अगदी दीड दिवसांचा बाप्पा बसविण्याचीही प्रथा आहे. नवीन नाशकातही New Nashik दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

भाविकांची पर्यावरण जागृती वाढल्याने बहुतेक भाविकांनी शाडू मातीच्या मूर्ती Shadu Soil Ganesh Idols खरेदी केल्या. शाडू मातीचे विसर्जन व्यवस्थित होते. शिवाय पर्यावरण रक्षण होते. त्यामुळे शाडू मातीच्याच मूर्ती बसविण्यास भक्तांनी प्राधान्य दिले.

नवीन नाशकातील सिंदीकर कुटुंबीयांनी घरातच मूर्तीचे विसर्जन करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. इतर गणेश भक्तांनीही शाडू अशा प्रकारे विसर्जन करून पर्यावरण जनजागृती करावी असे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com