जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

प्रतिबंधित क्षेत्रात जाणे टाळावे

प्रतिबंधित क्षेत्रात जाताना किंवा येताना आपण मास्क, फेस शिल्ड, हँड सॅनिटाइजरचा वापर करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रात गेल्यावर तेथील कोणत्याच वस्तूंना हात लावू नये.

जर प्रतिबंधित क्षेत्रातील जीना, लिफ्टचे बटन, उभी असलेली गाडी यांना हात लागल्यास लगेचच हात सॅनिटाइज केले पाहिजे किंवा साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. न धुता आपल्या चेहर्‍याला हात लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

शक्य झाल्यास प्रतिबंधित क्षेत्रात जाणे टाळावे. यामुळे आपण आपली व दुसर्‍याची काळजी घेऊ शकतो.

डॉ. अरविंद पगार

Deshdoot
www.deshdoot.com