जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

पाहुणे येऊन गेल्या नंतर... !

आपल्या घरी काही कामानिमित्त येणार्‍या व्यक्ती, घरकामासाठी येणारे मदतनीस यांची व आपली काळजी घेणे तसे बघितले तर एक आव्हानच आहे. पण ती दक्षता घ्यायलाच हवी.

आपण घरी आलेल्या व्यक्तीला सॅनिटायझर वापरायला सांगून त्यांची व आपली सुरक्षितता जपू शकतो. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण चहा, कॉफी देतो, त्यासाठी वापरलेले कप व बशी लगेचच साबणाने किंवा पाण्यात डेटॉल टाकून ते धुवून घेतले पाहिजे.

तसेच ते बसलेल्या खुर्चीवर, त्यांच्या हाताचा स्पर्श झालेला दरवाजा, हॅन्डल आणि अन्य वस्तूंची सॅनिटायझरने स्वच्छता करावी. असे केल्याने विषाणू पसरण्याचा धोका कमी उद्भवतो.

वैदेही सहस्त्रबुद्धे, गृहिणी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com