जगण्याचे नवे तंत्र
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र

Abhay Puntambekar

लहान बालकांची करोना संकटामुळे खूप काळजी घ्यावी !

लहान बाळांची काळजी घ्या. करोनाच्या काळात लहान बालकांची खूप काळजी घ्यावी. घरातील लहान मुलांची खेळणी दर दोन तासांनी स्वच्छ करावी. मुलांना एकत्र खेळू देऊ नये. पण एकाच घरात जर दोन मुले असतील तर ते आपण टाळू शकत नाही. अशा वेळी त्यांचे हातही दर दोन तासांनी स्वच्छ करावे.

लहान मुलांना घराबाहेर नेऊच नये. त्यांना चांगला आहार द्यावा. यासोबतच दीड ते दोन वर्षांच्या बालकांचे लसीकरण कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये. पालकांनी स्वत:ची व बाळाची काळजी तसेच खबरदारी घेऊन वेळीच लसीकरण करावे. टाळू नये.

डॉ. राजेंद्र कुलकर्णी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com