जगण्याचे नवे तंत्र : सॅनिटायजर हाताळतांना घ्यायची काळजी
जगण्याचे नवे तंत्र : सॅनिटायजर हाताळतांना घ्यायची काळजी
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र : सॅनिटायजर हाताळतांना घ्यायची काळजी

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

करोना विषाणू संसर्गामुळे आता सर्वांना सॅनिटायझरचा वापर आवश्यक बनला आहे. अनेक जण हात धुवायला सॅनिटायजर वापरतात. पण ते संपूर्ण अल्कोहोल बेस असल्याने ज्वलनशिल आहे.

यामुळे नागरिकांनी घरी किंवा कार्यालयात याचा वापर करताना ते आगीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. सॅनिटायझरचा आगपेटी, गॅस, समई यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये.

हातावर किंवा अंगावरील कपड्यावर याचा वापर केल्यास तत्काळ आगीजवळ जाणे अत्यंत धोकायक आहे. करोनासोबत जगताना सर्वांनी सॅनिटायझरसंदर्भात काळजी घेणे आवश्यक आहे.

गिरीश महाजन, फार्मासिस्ट

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com