जगण्याचे नवे तंत्र : रोजचा व्यायाम गरजेचा!
जगण्याचे नवे तंत्र : रोजचा व्यायाम गरजेचा!
नाशिक

जगण्याचे नवे तंत्र : रोजचा व्यायाम गरजेचा!

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

प्रतिकार क्षमता कार्यक्षम राहण्यासाठी रोज व्यायाम गरजेचा आहे. व्यायामाचे वेळापत्रक साधारणतः असे असावे. रोज सकाळी 25 मिनिटे योगासने करावीत.

त्यानंतर 15 मिनिटे प्राणायाम, त्यात दीर्घश्वसन, उज्जयी, भ्रामरी आणि कपालभाती प्राणायाम करावे. नंतर 10 मिनिटे तरी ओंकार ध्यान करावे.

अशा प्रकारे रोज व्यायाम केला तर मनाचे आणि शरीराचे स्वास्थ्य टिकून राहाते. ताण नाहीसा होतो. मन आणि शरीर स्वास्थ्याच्या समतोलाने प्रतिकार क्षमता कार्यक्षम राहण्यास मदत होते.

- गंगाधर मंडलिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com