बार असोसिएशन निवडणूक : अध्यक्षपदासाठी 'काटे की टक्कर'

बार असोसिएशन निवडणूक : अध्यक्षपदासाठी 'काटे की टक्कर'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा वकील संघाच्या निवडणूकीची (Bar Association Election) मतमोजणी आज सकाळपासून सुरु आहे. आता बहुतांश निकाल जाहीर झाले असून थोड्यावेळापूर्वीच अध्यक्षपदाची मतमोजणी सुरु झाली आहे...

बार असोसिएशन निवडणूक : अध्यक्षपदासाठी 'काटे की टक्कर'
बार असोसिएशनची मतमोजणी अंतिम टप्प्यात; 'पाहा' ताजी आकडेवारी

यात नितीन ठाकरे (Nitin Thackeray) यांनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या चौथ्या टप्प्यात नितीन ठाकरे यांना १०५२ मते तर महेश आहेर (Mahesh Aher) यांना ९२५ मते अलका शेळके (Alka Shelke) यांना ९ मते मिळाली आहेत. लवकरच अध्यक्षपदाचा निकाल जाहीर होईल.

Related Stories

No stories found.