
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नाशिक सोशल मिडिया प्रमुख प्रफुल्ल पुंडलिक पवार (Prafulla Pundalik Pawar) हे दि.३० मार्च २०२३ रोजी घरी काहीही न सांगता नाशिक येथून निघून गेले आहेत.
स्वतःची पांढऱ्या रंगाची रेनौल्ट कंपनीची किगर कार (एम एच१५एच क्यु३९५८) पुढील काचेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) घड्याळ असे चिन्ह आहे.
तरी कोणाला काही माहिती मिळाल्यास त्वरित गंगापूर रोड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.