आर्यनला ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेचे सुवर्णपदक
नाशिक

आर्यनला ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेचे सुवर्णपदक

Kundan Rajput

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकचा आर्यन शुक्लने जर्मनी येथे आयोजित जागतिक ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com