नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेशात दुर्दैवी अंत

नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेशात दुर्दैवी अंत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातील एक तरूण हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) ट्रेकिंगसाठी गेला असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...

कौस्तुभ हुदलीकर (Kaustubh Hudlikar) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सावाना सांस्कृतिक समिती सदस्य संतोष हुदलीकर यांचा तो मुलगा होता.

नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेशात दुर्दैवी अंत
नाशकातील लाचखोरावर पोळ्याच्या दिवशी 'संक्रांत'; जीएसटीचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

त्याच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. कौस्तुभचे पार्थिव हिमाचल प्रदेशातून मुंबईमार्गे नाशिकमध्ये आज आणण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com