नाशिक तालुका : १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे निकाल जाहीर, कोण झाले विजयी?

नाशिक तालुका : १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे निकाल जाहीर, कोण झाले विजयी?

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील (Nashik District) १४ तालुक्यांतील १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यात ८ ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर १८८ ग्रामपंचायतींसाठी ७९.६३ टक्के मतदान झाले आहे. आता नाशिक तालुक्यातील निकाल १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे...

नाशिक तालुका निकाल

1. किरण कोरडे-गिरनारे-शिंदे गट

2. कचरू वागळे- महीरावणी- शिंदे गट

3. मालती डहाळे-गणेशगाव-ठाकरे गट

4. रवींद्र निंबेकर-तळेगाव-ठाकरे गट

5. अगस्ति फडोळ-यशवंतनगर-भाजप

6. शरद मांडे- बेलगावढगा-अपक्ष

7. कविता जगताप-सामनगाव-ठाकरे गट

8. पर्वता पिंपळके-देवरगाव-काँग्रेस

9. प्रिया पेखळे-ओढा-ठाकरे गट

10. लेखा कडाळी-लाडची-अपक्ष

11. एकनाथ बेझेकर-दुडगाव-ठाकरे गट

12. अरुण दुशिंग-एकलहरे-भाजप

13. सुरेश पारधे-साडगाव- राष्ट्रवादी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com