Video : नाशिक पोलीस अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये; मास्क नसणाऱ्यांवर कारवायांचा धडाका

Video : नाशिक पोलीस अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये; मास्क नसणाऱ्यांवर कारवायांचा धडाका

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

परंतु गेली तीन दिवसांपासून शहर पोलीस अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये आले असून मास्क न घालणारांवर थेट कारवायांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत सातशेे पेक्षा अधिक नागरीकांवर कारवाई करण्यात आली असून केलेल्या तपासणीत दोनजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

अशी होते कारवाई

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com