कोटंबी घाटात तीन वाहनांचा अपघात

कोटंबी घाटात तीन वाहनांचा अपघात

पेठ | प्रतिनिधी

नाशिक - पेठ मार्गावरील अपघातप्रवण कोटंबी घाटातील वळणावर तिन वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. ही वाहने आपसात धडकल्याने वाहनांची वाहतुक बंद पडली आहे.

कोटंबी घाटात तीन वाहनांचा अपघात
Bomb Threat Call: दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवले

सततच्या पावसामुळे या मार्गावरील सावळघाट व कोटंबी घाट वाहनांसाठी धोकादायक झालेले असतानाच शुक्रवारी (दि.१८) ऑगस्ट सकाळी १० .३० वाजेच्या सुमारास नाशिककडे जेसीबी घेऊन जाणारा ट्रक आणि पेठकडे येणारा आयशर ट्रकवर जेसीबी कलंडला. या दोन्ही वाहनांवर टँकर धडकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. या अपघातामध्ये सुदैवाने प्राणहानी टळली असून ट्रक चालक किरकोळ जखमी जाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com