लग्नाचे अमिष दाखवत महिलेवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवत महिलेवर अत्याचार

नाशिक | प्रतिनिधी

लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर जबरदस्ती अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

गिरीष विजय महाजन (२९, रा. सिद्धार्थनगर, जेलरोड, नाशिकरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार १७ जुलै २०२० ते ३ मे २०२१ पर्यंत संशयिताने पिडीतेला लग्न करण्याचे अमिष दाखवून वेळोचळी विविध ठिकाणी तीच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले.

तसेच कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक एस. एम. मन्सुरी करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com