पेठ रोड, दिंडोरी रोडवरील रस्ते बनले मृत्यूचे सापळे

कुठे रस्त्यांची चाळण तर कुठे खड्ड्यांचे साम्राज्य
पेठ रोड, दिंडोरी रोडवरील रस्ते बनले मृत्यूचे सापळे

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहरात मुसळधार पावसाची प्रतीक्षा असली तरीदेखील संततधार कोसळणाऱ्या तुरळक सरींमुळे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे....

शहरातील दिंडोरी रोड तसेच पेठरोड, राऊ हॉटेल परिसरात खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य रस्त्यांवर दिसून येत आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरलेले आहेत. वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागते आहे.

(सर्व छायाचित्रे : सतिश देवगिरे)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com