युवक राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महासचिवपदी खान

युवक राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महासचिवपदी खान

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या (NCP Youth Congress) राष्ट्रीय महासचिव पदी नाशिकच्या वारीस सलीम खान यांची नियुक्ती करण्यात आली. युवक राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा यांच्या हस्ते दिल्ली येथील पक्ष कार्यालयात त्यांचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आनंद सोनवणे, देवेंद्र काळे आदींनी खान यांचे अभिनंदन केले....

Related Stories

No stories found.