नाशकात उद्या इथे मिळणार दुसरा डोस; लसीकरण केंद्रांची यादी पाहा

नाशकात उद्या इथे मिळणार दुसरा डोस; लसीकरण केंद्रांची यादी पाहा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात उद्या (दि १४) होणारे लसीकरण हे फक्त दुस-या डोससाठीच असणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील 29 केंद्रांवर हे लसीकरण होत असून यासाठी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन देखिल महापालिकेतर्फे करण्यात आले आहे....

उद्या (दि. 14 )शहरातील 29 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू असणार आहे. तसेच नाशिक शहरातील ज्या नागरिकांचा कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस बाकी असेल त्यांचेच लसीकरण शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे.

शहरातील नागरिकांनी इतर कोणत्याही लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

या ठिकाणी मिळणार दुसरी लस

१ भारत नगर , श.प्रा.आ केंद्र

२ सिन्नर फाटा,श.प्रा.आ .केंद्र

३ तपोवन,श.प्रा. आ.केंद्र

४ रेडक्रॉस, श.प्रा.आ.केंद्र

५ जिजामाता,श.प्रा.आ.केंद्र

६ नाशिक रोड,श.प्रा.आ.केंद्र (खोले मळा)

७ मायको सातपूर,श.प्रा.आ.केंद्र

८ हिरावाडी,श.प्रा.आ.केंद्र

९ वडाळागाव, श.प्रा.आ.केंद्र

१० पिंपळगाव खांब,श.प्रा.आ.केंद्र

११ गंगापूरगाव,श.प्रा.आ.केंद्र

१२ सिडको,श.प्रा.आ.केंद्र

१३ उपनगर,श.प्रा.आ.केंद्र

१४ सुदर्शन कॉलनी (रामवाडी) श.प्रा.आ.केंद्र

१५ स्वामी समर्थ रुग्णालय

१६ एम. एच. बी कॉलनी,श.प्रा.आ.केंद्र

१७ दसक पंचक,श.प्रा.आ.केंद्र

१८ मायको पंचवटी,श.प्रा.आ.केंद्र

१९ मखमलाबाद,श.प्रा.आ.केंद्र

२० अंबड,श.प्रा.आ.केंद्र

२१ कामाटवाडे,श.प्रा.आ.केंद्र

२२ म्हसरूळ,श.प्रा.आ.केंद्र

२३ एस.जी.एम, श.प्रा.आ.केंद्र (बनकर चौक )

२४ वडनेर, श.प्रा.आ.केंद्र

२५ संजीवनगर,श.प्रा.आ.केंद्र

२६ गोरेवाडी,श.प्रा.आ.केंद्र

२७ बजरंगवाडी ,श.प्रा.आ.केंद्र

२८ सिव्हिल,श.प्रा.आ.केंद्र

२९ संत गाडगे महाराज दवाखाना (रंगारवाडा )

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com