जानोरी | संदीप गुंजाळ

आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारस प्रव्स्शांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आल्यामुळे अनर्थ टळला.

धावती बस पेटल्यामुळे परिसरात सकाळी सकाळी मोठी धावपळ झाली होती. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसमधून धुराचे लोळ बाहेर पडत होते त्यामुळे परिसरात प्रचंड धूर पसरला होता.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने याठिकाणी काही काळ वाहतुकीला अडथला निर्माण झाला होता.