भल्या पहाटे उलटला मद्याने भरलेला ट्रक; जॉगिंगसाठी निघालेल्या नागरिकांची मोठी गर्दी अन्...

भल्या पहाटे उलटला मद्याने भरलेला ट्रक; जॉगिंगसाठी निघालेल्या नागरिकांची मोठी गर्दी अन्...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद (Nashik Aurangabad road) रोडवर नियंत्रण सुटल्याने एक ट्रक उलटला. जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी डोकावून बघितले असता या ट्रकमध्ये मद्याचे बॉक्स असल्याचे समजले. काही क्षणात याठिकाणी मोठी गर्दी झाली.....

मात्र, गर्दी होण्याआधीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला. यामुळे बुधवारची गटारी साजरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचा हिरमोड यावेळी झालेला बघायला मिळाला.

अनेकदा खाद्यतेल, तांदूळ, मद्य वाहून नेणाऱ्या वाहनांचा अपघात झाल्यावर अनेकजन अपघातग्रस्तांना मदत करण्याचे सोडून याठिकाणी मिळेल ते लुटण्यासाठी गर्दी करताना दिसून येतात. यामुळे मोठे नुकसान होत असते. यामुळे पहाटेला नियंत्रण सुटून अपघात ग्रस्त झालेले वाहन

Related Stories

No stories found.