नवीन नाशिक : उमा हॉस्पिटलला २५ हजारांचा दंड

नवीन नाशिक : उमा हॉस्पिटलला २५ हजारांचा दंड

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशिकमधील उमा हॉस्पिटलमधील बायो वेस्ट कचरा घंटागाडी मध्ये टाकल्यामुळे पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे...

ही कारवाई मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, घनकचरा संचालक डॉ. कल्पना कुटे, नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांच्या सूचनेवरून विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या पथकाने ही दंडात्मक कारवाई केली.

या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक रावसाहेब रुपवते, रावसाहेब मते, विनोद बोरीसा व स्वच्छता मुकादम अजय खळगे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com