Save Soil : काळी आई जगली तर आपण जगू

शेतकऱ्यांकडून 'माती वाचवा' अभियानास प्रतिसाद
Save Soil : काळी आई जगली तर आपण जगू

नाशिक | Nashik

दैनिक देशदूत (Daily Deshdoot) आणि मराठा विद्या प्रसारक समाज (MVP) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता इशा फौंडेशनचे (Isha Foundation) जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) अर्थात सद्गुरू (Sadguru) नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. सद्गुरू 'माती वाचवा' (Save Soil) या मोहिमेवर निघाले आहेत. महाराष्ट्रात आल्यानंतर ते नाशिकमार्गे मुंबईकडे (Nashik to Mumbai) प्रयाण करणार आहेत. ११ जूनला ते सायंकाळी नाशकात पोहोचतील.

त्यांनतर ते पाच वाजता नाशिककरांना संबोधित करतील. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी माती आपली काळी आई किती महत्वाची आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी काही शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, शेती तज्ञ यांच्याकडून काही माहिती प्रतिनिधी सुधाकर गोडसे यांनी जाणून घेतली आहे. पाहूयात प्रतिक्रिया...

Related Stories

No stories found.