बार असोसिएशन निवडणूक : 'इतक्या' उमेदवारांसाठी आचारसंहिता जाहीर

बार असोसिएशन निवडणूक : 'इतक्या' उमेदवारांसाठी आचारसंहिता जाहीर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या (Nashik District bar Association) 40 उमेदवारांसाठी निवडणूक समितीने आचारसंहीता जाहीर केली. या आचारसंहितेचे ( काटेकोर पालन करावे, कोणीही उल्लंघन करु नये. असे समितीने म्हटले आहे....(Code of conduct)

या निवडणुकीत फलक (Banners) लावू नये. जाहीरात करु नये, सोशल मीडियात (Social Media) बदनामीकारक मजकुर प्रसिद्ध करु नये, वैयक्तिक आरोप करु नये. प्रलोभणे खोटी अश्वासने देऊ नये, वचने देणारी पत्रे वाटु नये, वकील व्यवसायास बाधा येईल असे केाणतेही कृत्य करु नये.

प्रचार करताना न्यायालयीन कामकाजात (Court working hrs) बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी कोरना निर्बधाचे पालन(follow covid rules and regulations) करावे. उमेदवार व त्यांच्या बरोबर एक किंवा दोनच व्यक्तींना चेंबरमध्ये जाऊन वकिलांना भेटावे.

शक्यतो दुपारी व सायंकाळीच भेटावे, न्यायालयीन कामकाजात त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे समितीने म्हटले आहे. आता किती उमेदवार या आचार संहितेचे (Code of conduct) पालन करता याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.