शेगावच्या सभेला नाशिक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी

शेगावच्या सभेला नाशिक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

काँग्रेस नेते खा.राहुल गांधी ( MP Rahul Gandhi )यांच्या शेगांव येथील जाहीर सभेसाठी नाशिकमधून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध जनसंघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी अनुसूचित जाती विभागाचे नाशिक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, प्रदेश सरचिटणीस रमेश साळवे, जिल्हा सरचिटणीस मनोहर आहिरे, प्रा.प्रकाश खळे, म.प्र.काँगेसचे पदाधिकारी किशोर केदार, नंदकुमार मोरे, तसेच रविंद्र निकाळे, गणेश उबाळे, किशोर गुरव, अमोल मरसाळे आदी उपस्थित होते.

नाशिक शहर काँग्रेस कमिटीने शहरातील कार्यकर्त्यांसाठी बसेस व निवासाची व्यवस्था केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com