Video : फुलांनी सजवलेल्या सीएनजी बसेसने वेधले नाशिककरांचे लक्ष

Video : फुलांनी सजवलेल्या सीएनजी बसेसने वेधले नाशिककरांचे लक्ष

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर बससेवेचा( NMC - Nashik City bus services ) आज लोकार्पण सोहळा होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल...

याआधी सकाळी नव्या सीएनजी बसेसला फुलांनी सजविण्यात आले. बस तपोवन डेपोमधून उद्घाटन स्थळी आणण्यात आल्या. नव्या कोऱ्या सीएनजी बसेस रस्त्यावरून धावत असताना नाशिककरांचे लक्ष वेधले गेले होते. अनेकांनी या बसेसचे फोटो व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com