काँग्रेस न कधी हरली न कधी हरणार

काँग्रेस न कधी हरली न कधी हरणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

काँग्रेस पक्षाचा (Congress Party) 28 डिसेंबर हा स्थापना दिवस नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीमध्ये (Nashik city congress comity) झेंडा वंदन करून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक सेवादलाचे अध्यक्ष डॉ.वसंत ठाकूर (Dr Vasant Thakur) यांनी केले...

काँग्रेस फक्त एक राजकीय पक्ष नाही तर एक विचारधारा आहे.ज्या पार्टीसमोर ब्रिटिश सरकारने गुडघे टेकले, त्या काँग्रेस पार्टीचे आपण सर्व एक छोटे कार्यकर्ते असल्याचा मला व आपल्याला सर्वांना अभिमान आहे.काँग्रेस ना कधी हारली ना कधी हरणार आता तर नवी सुरुवात झाली आहे ती संघर्षाची,असे शहराध्यक्ष शरद आहेर (congress city president sharad aher) सांगत त्यांनी काँग्रेस स्थापना दिन व सेवादल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजीमंत्री शोभा बच्छाव , डॉ.हेमलता पाटील,वत्सला खैरे,सुरेश मारू,राजेंद्र बागुल,अण्णा मोरे,हनिफ बशीर,रमेश जाधव,लक्ष्मण धोत्रे,बबलू खैरे,उध्दव पवार,कैलास कडलग,संतोष ठाकूर,ज्युली डिसुझा,सुलभा निकम,अरुणा आहेर,आशा मोहिते,साजिया शेख,कीर्ती राठोड,समीना पठाण,नंदकुमार येवलेकर,पवन आहेर,

गौरव सोनार,राजेंद्र महाले, राजीव पाटील,पोपटराव नागपुरे,निशिकांत कदम,रामकीसन चव्हाण, श्रीकांत शेरे,राउफ कोकणी,प्रवीण काटे,संजय विभूते, दाऊद शेख,संतोष हिवाळे,संतोष नाथ,अब्दुल कुरेशी, जावेद पठाण,

आकाश घोलप,सलमान काजी,जुनेद पठाण,अश्विनी भुजबळ,मनीष राठोड,सोमनाथ मोहिते,तौफिक शेख,अतिक अत्तार, केतन कपिले, धोंडीराम बोडके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com