Video : अमोल ईघे यांना न्याय द्या! गुन्हेगारीला कोणाचा वरदहस्त?

आमदार सिमा हिरे यांचे अधिवेशनात अनेक प्रश्न
Video : अमोल ईघे यांना न्याय द्या! गुन्हेगारीला कोणाचा वरदहस्त?

नवीन नाशिक | New Nashik

भाजप सातपुर मंडल अध्यक्ष (BJP Mandal President) अमोल इघे (Amol Ighe) यांची निर्घृण करण्यात आली होती. या घटनेनंतर नाशिक शहरातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेतील आरोपी व सुत्रधारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच लोकप्रतिनिधीवर गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, नाशिक गुन्हेगारीच्या दहशतीखाली आले आहे. शहरातील गुन्हेगारीला कुणाचा वरदहस्त आहे, पोलीस कारवाई का करत नाहीत अशी मागणी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरें यांनी अधिवेशनात केली.....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com