Video : अलंग गडावर झाला 'फॉल'; जखमी ट्रेकरला वाचविण्यासाठी पोहोचली नाशिकची 'टीम'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अलंग मलंग कुलंग या अतिशय अवघड चढाई असलेल्या किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी सोलापूर जिल्ह्यातील काही ट्रेकर्स दोन दिवसांपूर्वी आले होते. यावेळी पहिले दोन टप्पे पार केल्यानंतर मुख्य ट्रेकरने रात्री साडेसातच्या सुमारास चढाईला सुरुवात केली. यावेळी अपघात घडला, या अपघातात हा ट्रेकर जखमी झाला. सात ते आठ तासांचा प्रवास करून नाशिकची एक टीम याठिकाणी मदतकार्यासाठी पोहोचली. यावेळी काय झाले? कशी मदत केली? काय अडचणी आल्या याबाबत चर्चा नाशिक क्लाइम्बर्स आणि रेस्क्यू टीमसोबत देशदूतने केली....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com