नांदगांव रेल्वे गेट
नांदगांव रेल्वे गेट
नाशिक

नांदगाव शहरातील रेल्वे गेट उद्या बंद

दुरूस्तीचे काम

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव | Nandgoan

नांदगाव शहरलगत असलेल्या मध्य रेल्वेच्या गेटचे काम असल्याने गुरुवारी 9 सकाळी वाजेपासून 4 वाजेपर्यंत रेल्वे गेट (११४) एका दिवसासाठी

बंद ठेवण्यात येणार असल्याचे सिनियर सेक्शन इंजिनिअर तर्फे सांगण्यात आले आहे.याचा फटका या मार्गावरुन जाणाऱ्या असंख्य वाहन धारकांना बसणार आहे.

नांदगाव शहरलगत असलेल्या मध्य रेल्वेच्या गेट (क्रमांक -११४) जवळ रेल्वे गेटचे काम करण्यासाठी एका दिवसासाठी रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे.

उद्या गुरुवारी (दि.6) सकाळी 9 वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

शहरातील रेल्वेगेट बंद.असल्याने वाहतूकीचा खोळंबा होणार असुन नांदगाव शहरातील वाहतुक रेल्वे उडाण पुलाकडून वळविण्यात आल्याने अडीच किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com