<p><strong>नाशिक l Nashik</strong></p><p>नाशिकमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमचा नामविस्तार करण्यात आला आहे. आता हे स्टेडिअम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम झाले आहे. </p><p>अनेक शिवप्रेमींकडून स्टेडियमचा नावात महाराज शब्द वापरण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असे नामविस्तार करण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांना सांगितले.</p>