तीन दिवसांपासुन नागिनीचा पिंडीवर मुक्काम

पेठ तालुक्यात चर्चेचा विषय
तीन दिवसांपासुन नागिनीचा पिंडीवर मुक्काम

पेठ । Peth

पेठ तालुक्यातील खडकी येथे गेली तीन दिवसांपासुन नागिनीने महादेवाच्या पिंडीवर अंडे देऊन पिंडीवरच मुक्काम ठोकल्याने परिसरात या प्रकाराने कुतुहुल निर्माण झाले आहे.

परिसरातील नागरीक व बघ्यांच्या गर्दीतही नागीन शांतपणे पडून राहत आहे.

पेठ शहरापासुन भुवन मार्गे नार नदीपात्रात लगतच्या खडकी गावाजवळ नदीत नैसर्गिक कुंडा जवळील महादेवाच्या पिंडीवरच नागीनीने अंडे देऊन मुक्काम ठोकलेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com