तपोवन परीसरात डोक्यात दगड घालून एकाची हत्या

मध्यरात्री घडली घटना
तपोवन परीसरात  डोक्यात दगड घालून एकाची हत्या
तपोवन

पंचवटी | Panchavti

तपोवन परिसरात एक व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्याची आल्याची घटना काल मध्यरात्री च्या सुमारास घडली. संतोष पवार (६५) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तपोवनातील बटुक हनुमान मंदिरा जवळ ही घटना घडली. मयत संतोष पवार गोशाळेत कामास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.