साकोरा येथे भरदिवसा खून
नाशिक

साकोरा येथे भरदिवसा खून

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नांदगाव । प्रतिनिधी

तालुक्यातील साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवरील मंगळवारी सायंकाळी एकाचा चाकूने भोसकुन खुन करण्यात आला.

याप्रकरणी गावानजिकच्या कोकणवाडा येथील एका महिलेसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मयत विजय शंकर शिंदे ( वय ३५ रा. साकोरा) यांचे व संशयित आरोपींची पूर्व वैमनस्यातून वांदरदेव चौक साकोरा येथे चांगल्याच झटापटी झाल्या. त्यात मयतास चाकूने भोसकल्याने तो जागेवर गतप्राण झाला.

Deshdoot
www.deshdoot.com