आरक्षण आंदोलन
आरक्षण आंदोलन
नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन

मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने

Gokul Pawar

Gokul Pawar

जुने नाशिक | Old Nashik

महाराष्ट्र राज्य मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आघाडी सरकारने राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले होते, मात्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार असून घटक पक्षाच्या वतीने आरक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले होते. त्या बाबत काहीच प्रगती होत नाही म्हणून आंदोलन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अजिज पठाण, मुस्ताक शेख आदींनी आंदोलनात भाग घेतला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com