Photo Gallery : अनलॉकनंतर मॉर्निंग वॉकला गर्दी

बापू पूल, गंगापूर रोड गजबजला
Photo Gallery : अनलॉकनंतर मॉर्निंग वॉकला गर्दी

नाशिक | Nashik

अनलॉकनंतर आता ‘मॉर्निंग वाॅक’ला जाणाऱ्यांची संख्या वाढली असून सकाळच्या सुमारास बापू पूल, गंगापूर रोड, गंगाघाट आदी परिसर गबजलेला दिसून येत आहे.

दरम्यान संचारबंदीत घर व्यायामाचे ठिकाण झाले होते, परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यात अनलॉक झाले, अन व्यायामाला लोक घराबाहेर पडू लागले आहेत.

करोनाच्या काळात प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे व्यायाम, प्राणायाम हे घरात करताना दिसुन आले. मागील काही दिवसात जिल्ह्यात अनलॉक झाल्यानंतर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com