सिन्नर : आरक्षणासाठी धनगर समाजाचा तहसीलवर मोर्चा
नाशिक

सिन्नर : आरक्षणासाठी धनगर समाजाचा तहसीलवर मोर्चा

Gokul Pawar

Gokul Pawar

वावी । Vavi

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय धनगर समाज संघटनेच्यावतीने सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com