हक्काच्या 'घरकूल'साठी दणका मोर्चा

हक्काच्या 'घरकूल'साठी दणका मोर्चा

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) 'ड' घरकूल योजनेपासून वंचित राहिलेल्या आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभधारकांना (Beneficiaries) हक्काचे घरकूल मिळावे यासाठी हजारो युवक नागरीक बंधू बहिणींचा मोर्चा (morcha) काढण्यात आला. साथी सुनील धानवा यांच्या अध्यक्षतेखाली आणि पांडुरंग गायकवाड आणि 'डीवायएफआय' तालुका कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला.

यावेळी तालुक्यातील तीन ते चार हजार नागरीक उपस्थीत होते. घरकूल अपात्र ठरविनार्‍या 17 जाचकअटी नियमांना हद्दपार करा, स्वतंत्र कुटुंब झाल्याने गरीब जनतेसाठी घर अत्यावश्यक आहे, तालुक्यातील आदिवासीं जनतेचा (Tribal people) वनजमिनीचा हक्क स्वतंत्र सातबारा (7/12 utara) मिळावा, रेशन कार्ड (ration card), रेशन धान्य (ration grains), मिळावे, आरोग्य सुविधा (Health facilities) चांगली असावी,

शेतकर्‍यांच्या विरोधी तीन काळे कायदे रद्द करा, युवकांना रोजगार नोकरी द्या, महिलांच्या अरोग्या (health) आणि सुरक्षिकता (Security) असावी, कोविड (covid-19) काळात ग्रामीण भागात जी शिक्षणाची (education) नुकसान झाली ती भरून काढावी. आहे आवाहन सर्व ऊधऋख संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले. येणार्‍या काळात घरकूल योजना हक्काचे तिन लाखाचे घर दिले नाही, जाचक अटी रद्द केल्या नाहित तर येणार्‍या काळात जिल्हा प्रशासनावर दणका मोर्चा काढण्यात येईल, त्याठिकाणी आम्हाला फसविले तर मुबई (mumbai) आणि दिल्ली सरकार (government of Delhi) यांच्यावर संघर्षपुर्ण मोर्चा काढू असे आवाहन केले.

यावेळी 'डीवायएफआय' राज्य अध्यक्ष सुनील धानवा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, पेठ तालुका उपसभापती महेश टोपले साहेब, तसेच 'डीवायएफआय' तालुका कमिटी सदस्य, गाव पातळीवरील 'डीवायएफआय' सदस्य उपस्थीत होते. यावेळी इऊज साहेब सुरगाणा, पिआय साहेब, नायब तहसिलदार साहेब यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे प्रश्र्न विचारले त्याची उत्तरे उपस्थीत सर्व मोर्चेकरी बंधवांसमोर देण्यात आली.

यावेळी अपात्र केलेली घरकुले, वंचित राहिलेले जे लाभधारक यांनाही लवकरात लवकर घरकूल दया, तयांना हक्काचे घर द्या. अशा प्रश्नांना अधिकारी वर्गाने आश्वासने दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com